दर्पण फेस ऑफ इंडिया 2023 सीझन 4 चे आयोजन”

दर्पण फेस ऑफ इंडिया 2023 सीझन 4 चे आयोजन”

गुवाहाटी:

दर्पण फेस एंटरटेनमेंट, मुंबई स्थित प्रॉडक्शन हाऊस गुवाहाटी येथे 25 मार्च 2023 रोजी सौंदर्य स्पर्धा आयोजित

दर्पण फेस एंटरटेनमेंट ही मुंबई स्थित फिल्म प्रोडक्शन हाऊस आणि अॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, जी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील शो आयोजित करते, गुवाहाटीमध्ये त्यांचा हा पहिलाच चौथा सीझन आहे.

आसाम राज्यात प्रथमच रंगीबेरंगी सौंदर्य शो आयोजित करत स्थानिक युवा ,तरुण आणि महिलांच्या प्रतिभेला संधी देण्यासाठी प्रगती आयटीए सेंटर, मचखोवा येथे मेगा इव्हेंटचे आयोजन केले जाईल.

सौंदर्य स्पर्धा शो मिस आणि मिसेस दर्पण या दोन श्रेणींमध्ये आयोजित केली जाणार आहे.
मेगा शोसाठी दोन्ही श्रेणींमध्ये किमान 20 प्रवेशिका निश्चित केल्या जातील.

प्रॉडक्शन हाऊसचे सीएमडी श्री करण सोनी (अभिनेता आणि निर्माता) म्हणाले, “दर्पण फेस एंटरटेनमेंट फिल्म प्रॉडक्शन हाऊसने प्रदान केलेल्या भविष्यातील सुरक्षित प्लॅटफॉर्मवर त्या दडलेल्या कलागुणांना समोर आणण्यासाठी दर्पण चे एक उच्च स्तरीय पाऊल आहे.”

सर्व गृहिणी आणि मुलींना फॅशनेबल पद्धतीने त्यांची प्रतिभा व्यक्त करण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे….करण सोनी

सहभागी होण्यासाठी कोणतेही निकष नाहीत, कोणतीही इच्छुक महिला सहभागी होऊ शकते…प्रॉडक्शन हाऊसच्या एमडी सुश्री श्वेता सिंग

बॉलीवूड चित्रपट प्रकल्पांमध्ये अभिनयाची संधी मिळेल आणि त्या सर्वांसाठी आणखी अनेक कलाकार,मॉडेल म्हणून संधी असतील.

ब्रँड अॅम्बेसेडर मिस तुलिका दास (आसामी गायिका आणि अभिनेत्री) आणि निशा सोनी (व्यवस्थापक) गुवाहाटी प्रेस क्लब च्या पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *