कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या कडून नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते व अंजुम बागवान यांचे अभिनंदन!

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या कडून नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते व अंजुम बागवान यांचे अभिनंदन!

प्रतिनिधी/उरण

कर्तव्यदक्ष अधिकारी राजेंद्र कोते यांची उरण पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी तर अंजुम बागवान यांची न्हावा-शेवा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्या बददल कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या सहकार्यांसोबत त्यांची भेट घेवून अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगांवकर, रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अखलाक शीलोत्री, उपाध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका महिला अध्यक्षा रेखाताई घरत, माजी नगरसेवक बबन कांबळे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, जेष्ठ नेते अशोक ठाकूर, महालन विभाग अध्यक्ष हेमंत ठाकूर, जसखार गांव अध्यक्ष अशुतोष म्हात्रे, जयवंत पाटील, अमरीन मुकरी, ध्रुव पाटील,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *