काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची उरण मध्ये प्रचारात आघाडी!

संजोग वाघेरे पाटीलांना महालन विभागात उस्फुर्त प्रतिसाद.. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची उरण मध्ये प्रचारात आघाडी! उरण| वृत्त  मागील दहा वर्षात जनतेची कामे करण्यात अपयशी ठरलेले खासदार बारणे यांना जनता कंटाळली असून संजोग वाघेरे यांना उस्फुर्त […]

महाविकास आघाडीची उरण मध्ये प्रचारात आघाडी.. “प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वात युवाशक्ती मैदानात”

महाविकास आघाडीची उरण मध्ये प्रचारात आघाडी.. “प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वात युवाशक्ती मैदानात” उरण|वृत्त  मावळ लोकसभेच्या मतदानाचे दिवस जसे जवळ येत आहे तसा प्रचारामध्ये जोर चढत आहे. मावळ मध्ये फॉर्म भरल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने […]

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस बूथ कार्यकर्ता मेळाव्यात म वि आ नेत्यांच्या तोफा धडाडल्या…

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस बूथ कार्यकर्ता मेळाव्यात म वि आ नेत्यांच्या तोफा धडाडल्या… पनवेल /प्रतिनिधी १८ व्या लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर […]

लोकशाही टिकवण्यासाठी हुकूमशाही सरकारला घरी बसवा – सिराज मेहंदी….

लोकशाही टिकवण्यासाठी हुकूमशाही सरकारला घरी बसवा – सिराज मेहंदी…. खोपोलीत संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक समाजाचा मेळावा… खोपोली, (प्रतिनिधी) देशात लोकशाही टिकवायची असेल, तर हुकूमशाही सरकारला घरी बसवले पाहिजे. महाराष्ट्राचे हित साधण्याचे, समाजातील सर्व घटकांना खऱ्या […]

शेकाप चिन्ह वापरून समर्थन जाहीर केल्या बद्दल पक्ष श्रेष्ठी कायदेशीर कारवाई करणार…शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू

शेकाप चिन्ह वापरून समर्थन जाहीर केल्या बद्दल पक्ष श्रेष्ठी कायदेशीर कारवाई करणार…शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू ०८ एप्रिल २०२४ रोजी चंद्रशेखर पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाकडून काढण्यात आले…. प्रतिनिधी/पनवेल(साबीर शेख):- देशात होऊ घातलेल्या २०२४ लोकसभा […]

पनवेल मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड; ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद….

पनवेल मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड; ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद…. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे जमेची बाजू – खासदार श्रीरंग बारणे… विक्रमी मताधिक्याने खासदार श्रीरंग आप्पा बारणे विजयी […]

खालापूरच्या ग्रामीण भागात बारणे यांनी साधला मतदारांशी संवाद….

खालापूर प्रचार दौऱ्यात खासदार बारणे यांचे जंगी स्वागत…खासदार बारणे यांचा खालापूर परिसरात झंझावाती प्रचार दौरा…. खालापूरच्या ग्रामीण भागात बारणे यांनी साधला मतदारांशी संवाद…. महडच्या श्री वरद विनायकाचे व धाकटी पंढरीच्या विठोबाचे घेतले बारणे यांनी आशीर्वाद…. […]

लढेंगे ..जितेंगे नारा देत महाविकास आघाडी सत्तेत येणार.. पनवेल महानगर जिल्हाध्यक्षा वैशाली कोळी 

लढेंगे ..जितेंगे नारा देत महाविकास आघाडी सत्तेत येणार.. पनवेल महानगर जिल्हाध्यक्षा वैशाली कोळी  पनवेल /प्रतिनिधी:- ३३ मावळ लोकसभा मतदार संघ दिनांक २३ एप्रिल रोजी जोरदार ढोल ताशांच्या आतिष बाजींत मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मित्र पक्षाचे […]

शंभर टक्के मतदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन… मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील

शंभर टक्के मतदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन… मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद अंतर्गत स्वच्छता मोहिमेचे विशेष आयोजन करण्यात आले होते, यात शंभर टक्के मतदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन मुख्याधिकारी […]

वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या वतीने मावळ लोकसभेच्या संघटनात्मक बैठका सुरू…

वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या वतीने मावळ लोकसभेच्या संघटनात्मक बैठका सुरू… मागील लोकसभेपेक्षा जास्त मतदान काढू…शहर अध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड  प्रतिनिधी/खोपोली(साबीर शेख):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने 33 मावळ लोकसभेसाठी माधवीताई जोशी […]