महेंद्रशेठ घरत यांनी बहिणींसह रक्षाबंधन सण स्विझरलॅन्ड मध्ये केला साजरा …

महेंद्रशेठ घरत यांनी बहिणींसह रक्षाबंधन सण स्विझरलॅन्ड मध्ये केला साजरा … राजकीय,सामाजिक व कामगार क्षेत्रात अत्यंत व्यस्त असतानाही आपल्या परिवाराला वेळ देऊन आपली कौटुंबिक जबाबदारी सुद्धा महेंद्रशेठ घरत नेहमी पार पाडत असतात.आपले कुटुंब त्याच बरोबर […]

दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य विधायक कार्याला प्रेरणा – मंत्री रवींद्र चव्हाण

  दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य विधायक कार्याला प्रेरणा – मंत्री रवींद्र चव्हाण पनवेल(प्रतिनिधी) दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यांची मेहनत, कर्तृत्व आणि जिद्द […]

पाली पोलीस स्टेशने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा… दैनिक रायगड न्यूज मुख्य संपादक गौस खान पठाण

पाली पोलीस स्टेशने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा… दैनिक रायगड न्यूज मुख्य संपादक गौस खान पठाण रायगड / विशेष प्रतिनिधी  दैनिक रायगड न्यूजचे मुख्य संपादक गौस खान पठाण यांना आज एका गावगुंडाने धमकी दिल्याची […]

रा.जी.प उर्दू शाळा, हाळखुर्द शंभर वर्षापेक्षा अधिक काळानंतर ही पूर्णबांधनीच्या प्रतीक्षेत….

रा.जी.प उर्दू शाळा, हाळखुर्द शंभर वर्षापेक्षा अधिक काळानंतर ही पूर्णबांधनीच्या प्रतीक्षेत…. दुरुस्ती न करता पुनर्बांधणीचीच आवश्यकता ..उपसरपंच अझीम मांडलेकर…. खालापूर /वृत्त  अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करताना देशात शैक्षणिक बाबतीत आज ही निर्णय घेण्यासाठी प्रशासन विलंब करत […]

आई बाबा फौंडेशन तर्फे श्री स्वामी भक्तांसाठी चिन्मय पादुकां पूजन व अभिषेक सोहळा…

आई बाबा फौंडेशन तर्फे श्री स्वामी भक्तांसाठी चिन्मय पादुकां पूजन व अभिषेक सोहळा… खालापूर वृत्त श्री. स्वामी समर्थ पादुका व अभिषेकासाठी अक्कलकोट हुन चिन्मय पादुकां आई बाबा फाउंडेशन जांभळे फार्म हाऊस येथे आणण्यात आले. पादुकांचे […]

कामोठे कॉलोनी फोरम तर्फे आगळी वेगळी नागपंचमी साजरी…

कामोठे कॉलोनी फोरम तर्फे आगळी वेगळी नागपंचमी साजरी… कमोठे वृत्त  कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण असलेला नागपंचमीचा उत्सव महिला वर्गाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. हयावेळी सनातन संस्थेच्या वतीने उपस्थित महिलांना नागपंचमी […]

पनवेल मध्ये रंगली मंगळागौर स्पर्धा….

पनवेल मध्ये रंगली मंगळागौर स्पर्धा…. “सौ. ममताताई प्रितम म्हात्रे यांचे यशस्वी आयोजन” पनवेल वृत्त  पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित सखी मंगळागौर ग्रुप यांच्या नियोजनाखाली मंगळागौर स्पर्धेचे […]

पनवेल शिवसेना तर्फे प्रदूषण बोर्डाला जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत निवेदन…..

पनवेल शिवसेना तर्फे प्रदूषण बोर्डाला जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत निवेदन….. पनवेल वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रामधून सध्या प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले आहे . प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे. […]

मोहोपाडा येथे शेकाप, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश!

  मोहोपाडा येथे शेकाप, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश!  खालापूर (मोहोपाडा )वृत्त  खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे शेतकरी कामगार पक्ष व उद्धव ठाकरे गटाच्या तब्बल २०० कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या […]

एच. एम. मोटर्स मध्य ‘VIDA’ इलेक्ट्रिक बाईकचा लॉन्चिंग सोहळा….

एच. एम. मोटर्स मध्ये ‘VIDA’ इलेक्ट्रिक बाईकचा लॉन्चिंग सोहळा…. पनवेल वृत्त  पनवेल शहरातील एच. एम. मोटर्स मध्ये ‘VIDA’ या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बाईकचा लॉन्चिंग सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एच. एम. […]