करंजाडे शहराच्या रस्त्यावरील खड्डे रणजीत नरूटे व एकता मित्र मंडळाच्या श्रमदानातून बुजवण्यात आले…

करंजाडे शहराच्या रस्त्यावरील खड्डे रणजीत नरूटे व एकता मित्र मंडळाच्या श्रमदानातून बुजवण्यात आले… प्रतिनिधी/करंजाडे(पनवेल) सत्ताधारी व प्रशासनाच्या गैर जवाबदारी मुळे असंख्य रस्त्याच्या वर जीवघेणे खड्डे झाले आहेत.कर दात्याना मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात ह्यासाठी महाविकास आघाडी […]

आषाढी एकादशी विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी विठूरायाच्या गजरात अवघी दुमदुमली धाकटी पंढरी

  आषाढी एकादशी विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी विठूरायाच्या गजरात अवघी दुमदुमली धाकटी पंढरी खोपोली – संदीप ओव्हाळ कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाकटी पंढरी ताकई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकदशी निमीत्ताने भक्तांची मांदीयाळी होती.पहाटे […]

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर शिष्टमंडळाने विविध समस्या बाबतीत घेतली मनपा आयुक्तांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर शिष्टमंडळाने विविध समस्या बाबतीत घेतली मनपा आयुक्तांची भेट प्रतिनिधी /पनवेल पनवेलमहानगर पालिकेचे आयुक्त  गणेश देशमुख यांची राष्ट्रवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्याची निवेदने यावेळी सविस्तर चर्चा […]

शिवछत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने महेंद्र घरत यांनी तब्बल 1050 महिलांना घडविले राजधानी रायगडचे दर्शन…

शिवछत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने महेंद्र घरत यांनी तब्बल 1050 महिलांना घडविले राजधानी रायगडचे दर्शन… प्रतिनिधी/पनवेल “बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले” या उक्तीप्रमाणे रीस, खालापूर येथे मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी शिवव्याख्याते प्रशांतजी देशमुख यांनी उपस्थितांना […]

आई बाबा फाऊंडेशन तर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना निमित्ताने मार्गदर्शन कार्यशाळा…

आई बाबा फाऊंडेशन तर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना निमित्ताने मार्गदर्शन कार्यशाळा… प्रतिनिधी/खालापूर दरवर्षी प्रमाणे २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून खालापूर तालुक्यातील चौक येथील आई बाबा फाऊंडेशन व्यसन मुक्ती केंद्रात […]

भाजपाला चौक परिसरात उतरती कला – अनेकांनी ठोकला भाजपाला रामराम

भाजपाला चौक परिसरात उतरती कला – अनेकांनी ठोकला भाजपाला रामराम…. भाजपाचे उत्तमशेठ भोईर संदेश जाधव, अमित मांडे, किशोर शिंदे, भाग्यश्री पवार, निखिल मोरे, दिपिका भंडारकर, किशोर शिंदे, गजानन पाटील यांचे ठाकरे गट सेनेत पक्षप्रवेश… खालापूर […]

जागतिक अमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने आशा की किरण सामाजिक संस्थेचे जनजागृती कार्यक्रम

जागतिक अमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने आशा की किरण सामाजिक संस्थेचे जनजागृती कार्यक्रम प्रतिनिधी/  दि. २६/०६/२०२३ रोजीचे जागतिक अमली पदार्थ दिनाचे अनुषंगाने  रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज. आ. भगर ज्युनिअर कॉलेज […]

नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी- प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये

नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी- प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये राज्यात महाविकास आघाडी नाही तर महाहतबल आघाडी… पनवेल (प्रतिनिधी) मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील […]

शेतकरी कामगार पक्षाची शिकवण समाजोपयोगी उपक्रमांतून आनंदोत्सव साजरे करा…प्रभुदास भोईर

शेतकरी कामगार पक्षाची शिकवण समाजोपयोगी उपक्रमांतून आनंदोत्सव साजरे करा…प्रभुदास भोईर प्रतिनिधी पनवेल वर्ष भर समाजोपयोगी उपक्रम करताना कुठलाही मतभेद मनात न ठेवता हस्तमुखी, दानशूर कामगार नेता समाजसेवक म्हणजे अण्णा २० जून वर्षातील त्यांचा जन्मदिन म्हणजे […]

भारताच्या जी-२०च्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी एफएलएन संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन

रन फॉर एज्युकेशन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शन पनवेल(प्रतिनिधी) शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने जी-२० समिट च्या अंतर्गत रन फॉर एज्युकेशन ही रॅली संपूर्ण देशात काढली जात आहे. त्याला […]