पनवेल येथे चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी कंपनीची नेमणूक करण्यासाठी पालिकेकडून निविदा …

  पनवेल पालिकेने  पालिका हद्दीत चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला | पनवेल | विशेष प्रतिनिधी | पालिका प्रशासनाकडून इलेक्ट्रिक वाहना करिता चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या स्टेशन उभारणी करता पालिकेकडून जागा निश्‍चित […]

द दारूचा नव्हे द दुधाचा ” या संकल्पनेतून मसाला दूध वाटप कार्यक्रम…

” द दारूचा नव्हे द दुधाचा ” या संकल्पनेतून मसाला दूध वाटप कार्यक्रमाचे ३१ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे अनोखा उपक्रम पनवेल / प्रतिनिधी ३१ डिसेंबर असला कि सगळीकडे […]

बाळासाहेबांचीं शिवसेनेना पक्षाच्या वतीने वाहतूक नियंत्रण चोख करण्याची  मागणी

बाळासाहेबांचीं शिवसेनेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाताळ व नवीन वर्षाच्या पार्श्ववभूमीवर वाहतूक नियंत्रण चोख करण्याची  उपयुक्तांच्याकडे  केली मागणी पनवेल दि.२८(वार्ताहर):  नाताळ व नूतन वर्ष  साजरा करण्यासाठी बरेच नागरिक मुंबई व उपनगरातून वाहनांमार्फत मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात. त्यामुळे […]

आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर-

आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर-जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे आरोग्य सेवेचा उपक्रम पनवेल : कोकण शिक्षक मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार.बाळाराम पाटील   यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार २८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २.०० वाजता, देवी अंबा […]

आंबिका मित्र मंडळ चौक आयोजित आई एकविरा ग्रुप चौक ते कार्ला पायी दिंडीचे आयोजन…

  आंबिका मित्र मंडळ चौक आयोजित आई एकविरा ग्रुप चौक ते कार्ला पायी दिंडीचे आयोजन… खोपोली चौक येथील अंबिका मित्र मंडळ आयोजित आई एकविरा ग्रुप च्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी ही आई एकविरा पालखी सोहळ्याचे […]

खारघर मध्ये रंगला चक्क श्वानांचा फॅशन शो

खारघर मध्ये रंगला चक्क श्वानांचा फॅशन शो पनवेल दि.२६(वार्ताहर): विविध ठिकाणी फॅशन शो आपण ऐकत असतो.या फॅशन शो मध्ये मानवनिर्मित विविध कपडे ,त्यांचे प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती आपण पाहत असतो.मात्र खारघर शहरातील सेंट्रल पार्क मध्ये चक्क […]

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या यशस्वी मध्यस्थीने पंजाब कॉनवेअर सुरु होणार..! कामगार धोरणातील ऐतिहासिक निर्णय

*कामगार नेते महेंद्र घरत यांच्या यशस्वी मध्यस्थीने पंजाब कॉनवेअर सुरु होणार!* भविष्यात इतर कंपन्यांतील कामगारांसाठी हा करार एक ऐतिहासिक घेतलेला निर्णय असेल प्रतिनधी/उरण केंद्र सरकारच्या DPD धोरणामुळे उरण परिसरातील हिंद टर्मिनल,ऑलकार्गो, CWC डी नोड, पंजाब […]

पनवेल अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर..

पनवेल अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर तर उपाध्यक्षपदी जनार्दन पाटील सन २०२२ ते २०२७ कार्यकाळासाठी संचालक मंडळाची स्थापना पनवेल: प्रतिनिधी           दि.पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर तर उपाध्यक्षपदी जनार्दन […]

मानवता फाउंडेशन कडून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या साठी आरोग्य शिबीर

मानवता फाउंडेशन कडून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या साठी आरोग्य शिबीर पनवेल दि.२६(वार्ताहर):  जनतेला सुरक्षा व सहकार्या देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवनच्या साठी व त्यांच्या कुटूंबियांच्या साठी मानवता फाउंडेशन या जगभरात लोकहीतकरी कार्य करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून […]

गांजा या अंमली पदार्थ सेवन करणार्‍या दोघांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांची कारवाई

  आरोपी मोहम्मद रशीद इस्माईल खान , ज्ञानू रायसाहब सिंग  गांजा हा अंमली पदार्थ  सेवन करताना आढळले  पनवेल | वार्ताहर | गांजा या अंमली पदार्थाचे उघड्यावर सेवन करणार्‍या दोघांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. […]