पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडी ने आपले वर्चस्व राखले
पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व भाजपचा दारुन पराभव पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडी ने आपले वर्चस्व राखले असुन सर्वसाधारण मतदारसंघातील १३ जागांवर विजय संपादन केला आहे. मात्र एकूण तेरा जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडीने […]