एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी….. 

  एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी.. अभिजित पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष, पनवेल प्रवासी संघ. प्रतिनिधी पनवेल पनवेल प्रवासी संघाच्या वतीने धरणे आंदोलन करून प्रवाशांच्या हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हा असे आव्हान करण्यात येत आहे. प्रवासी […]

खोपोली शहरात छठ पूजे साठी भाविकांची प्रचंड गर्दी.

  खोपोली शहरात छठ पूजे साठी भाविकांची प्रचंड गर्दी. प्रतिनिधी (खोपोली)  छठव्रत सौभाग्य, समृद्धीसाठी सूर्य देवाची पूजा करून भाविक मोठ्या आस्थेने उत्सव करत असतात.सूर्यदेवाची उपासना आणि सार्वजनिक श्रद्धेचा महान सण असलेल्या छठ पूजा उत्सवानिमित्त खोपोली […]

बांधकाम व्यावसायिक मुकुंद साळुंके यांचे निधन*

  बांधकाम व्यावसायिक मुकुंद साळुंके यांचे निधन* खोपोली : प्रतिनिधी : (दिनकर भुजबळ ) साईबाबा नगरचे रहिवासी बांधकाम व्यावसायिक, मुकुंद बाबु साळुंखे ( आप्पा ) यांचे दिनांक २८/१०/२०२२) रोजी वृद्धापकाळाने वयाच्या १०० व्या निधन झाले.. […]

कोकण कट्टा कडून विक्रम गडातील ३३५ आदिवासी भगिनींना भाऊबिज भेट…

कोकण कट्टा कडून विक्रम गडातील ३३५ आदिवासी भगिनींना भाऊबिज भेट…   कोकण कट्टा विलेपार्लेच्यां वतीने भाऊबीज निमित्ताने  विक्रमगड येथील आदिवासी विभागात वसुरी- माळे गाव परिसरातील पाडयात संपन्न झाला. 335 आदिवासी भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या […]

साई पार्क को ऑप हौसिंग इमारतीचा स्लॅब कोसळला…

साई पार्क को ऑप हौसिंग इमारतीचा स्लॅब कोसळला… पनवेल | (वार्ता) नविन पनवेल सेक्टर १२ येथील साई पार्क को ऑप हौसिंग इमारतीचा चौथ्या मजल्याच्या स्लॅब खालील मजल्यावरील फ्लॅट मध्ये कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित […]

जि. प. सदस्य रविंद्र वि. पाटील यांचे कार्य कौतुकास्पद – महेंद्रशेठ घरत

जि. प. सदस्य रविंद्र वि. पाटील यांचे कार्य कौतुकास्पद – महेंद्रशेठ घरत पनवेल गव्हाण:-              गव्हाण जिल्हा परिषद सदस्य रविंद्र विश्वनाथ पाटील हे एक कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष सदस्य असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार खऱ्या […]

रेणुका  गायकर यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात  प्रवेश…

  पनवेल मध्ये भाजपा ला खिंडार.. रेणुका  गायकर यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात  प्रवेश… पनवेल (वार्ता) (दि.२९)शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर […]

अपुऱ्या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेकरांची होत आहे गैरसोय

अपुऱ्या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेकरांची होत आहे गैरसोय पनवेल दि.२८ (वार्ताहर) : शहरापासून दूर आणि अपुऱ्या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेतील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी सोयीचे होईल, असे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टपाल कार्यालय […]

पनवेल येथील विश्वसनीय वैद्यकीय उपचार केंद्र दांडेकर क्लिनिक ला 50 वर्षे पूर्ण..

पनवेल येथील दांडेकर क्लिनिक ला 50 वर्षे पूर्ण.. विषेश वृत्त डॉक्टर अरविंद दांडेकर व शैला दांडेकर यांनी १७ ऑक्टोंबर १९७२ रोजी पनवेलसारख्या छोट्याशा जागेत दांडेकर क्लिनिक सुरू केले. पनवेल या ठिकाणी रिक्षा व अपुऱ्या सोयी […]

जिल्ह्यात 31 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार “जनता दरबार”…

  जिल्ह्यात 31 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार “जनता दरबार”… अलिबाग (जिमाका) राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय  सामंत यांच्या सूचनेनुसार सोमवार, दि.३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता […]