संवेदनशील ,संघटन कौशल्य… आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव असलेलं व्यक्तिमत्व..आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर

संवेदनशील,संघटन कौशल्य… आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव असलेला बहुआयामी नेता आमदार प्रशांत ठाकूर सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण, अशा क्षेत्रातील समाजप्रिय डॅशिंग नेतृत्व. सलग तीनवेळा आमदार होऊनसुद्धा सर्व समाजात आदर्श देणारी ठरली आहे. […]