राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे खालापूर तालुकास्तरीय भव्य पाक कला स्पर्धा २०२३ आयोजित..

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे खालापूर तालुकास्तरीय भव्य पाक कला स्पर्धा २०२३ आयोजित.. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक सदस्यांना प्रोत्साहित भेट खालापूर वृत्त:(साबीर शेख) कोकणचे भाग्यविधाते रायगडचे लोकप्रिय खासदार मा.श्री.सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महिला व बालविकास […]