शासकीय दाखले वाटप करत, आरोग्य सेवेच निरंतर कार्य चालू –मनसे नेते संजय तन्ना

  शासकीय दाखले वाटप करत, आरोग्य सेवेच निरंतर कार्य चालू –मनसे नेते संजय तन्ना… प्रतिनिधी /खोपोली खालापूर तहसील कार्यालय ,बूज हास्य क्लब,आरआर झुनझुनुनवाला , शंकरा आय हॉस्पिटल , नवीन पनवेल , खोपोली परळी जांभुळपाडा , […]

माजी नगरसेवक अमोलभाई जाधव सामाजिक प्रतिष्ठाणचा स्तुत्य उपक्रम

माजी नगरसेवक अमोलभाई जाधव सामाजिक प्रतिष्ठाणचा स्तुत्य उपक्रम चिंचवली येथे शासकीय दाखले व आधार कार्ड शिबिर संपन्न खालापूर – साबीर शेख खालापूर तहसील कार्यालय व अमोलभाई जाधव सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विदयमाने नगरसेवक अमोल जाधव […]

जुन्या विहारीच्या माध्यमातून इतिहासाचा वारसा जपणाऱ्या लव्हेज ग्रामस्थांचा आदर्श..

जुन्या विहारीच्या माध्यमातून इतिहासाचा वारसा जपणाऱ्या लव्हेज ग्रामस्थांचा आदर्श प्रेरणादायी. : आयुब तांबोळी, तहसीलदार – खालापूर. खोपोली शहराचे उपनगर असलेल्या लव्हेज या गावालगतच्या माळरानावरची ऐतिहासिक दगडी बांधणीची विहिर “अस्पृशांसह सर्वत्रांस खुली” या सामाजिक संदेशाने सर्वदूर […]

आषाढी एकादशी विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी विठूरायाच्या गजरात अवघी दुमदुमली धाकटी पंढरी

  आषाढी एकादशी विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी विठूरायाच्या गजरात अवघी दुमदुमली धाकटी पंढरी खोपोली – संदीप ओव्हाळ कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाकटी पंढरी ताकई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकदशी निमीत्ताने भक्तांची मांदीयाळी होती.पहाटे […]

खोपोली येथे कौशल्य, रोजगार, उद्योजगता आणि नाविन्यता विभाग महारोजागार मेळावा संपन्न..

खोपोली येथे कौशल्य, रोजगार, उद्योजगता आणि नाविन्यता विभाग महारोजागार मेळावा संपन्न..  रोजगार मेळाव्यातील एकूण vaccancy – 1505 एकूण इंटरव्ह्यू – 839 एकूण आलेल्या कंपनी – 39 एकूण प्रायमरी सीलेक्शन – 244 प्रतिनिधी खोपोली (दि.)27 मे […]

“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार’ मेळावा

खोपोली येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार’ मेळाव्याचे आयोजन खोपोली (जि. रायगड) / प्रतिनिधी :– दि. २७ मे २०२३, शनिवार रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड- अलिबाग यांच्या वतीने “शासन आपल्या दारी” […]

आपदा मित्र आणि सखी या माध्यमातून मिळालेले प्रशिक्षण भविष्यकाळात अत्यंत उपयुक्त ठरेल..तहसीलदार आयुब तांबोळी

आपदा मित्र आणि सखींना प्रशस्तीपत्रासह ओळखपत्र देऊन प्रांताधिकारी अजित नेराळे यांनी केला सन्मान. खालापूर: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन‎ प्राधिकरण आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या मार्गर्शनाखाली खालापूर, कर्जत आणि माथेरान […]

प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी सर्व्हिसेस, खोपोली टाटा मेमोरियल सेंटर आयोजित “जागतिक तंबाखू विरोधी दिवस

खोपोली टाटा मेमोरियल सेंटर आयोजित “जागतिक तंबाखू विरोधी दिवस” साजरा प्रतिनिधी खोपोली दि – १०मे रोजी के एम सी कॉलेज येथे, अ. प्रिव्हेंटिव्ह 5 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ग्रूप ऑन्कोलॉजी सर्व्हिसेस, खोपोली टाटा मेमोरियल सेंटर […]

जे.एन.टाटा व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे उद्घाटन

स्थानिक युवकांच्या सक्षमीकरणासाठी व्होकेशनल ट्रेनिंग   पनवेल(प्रतिनिधी)  स्थानिक युवकांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करून त्यांच्यासाठी रोजगार संधींमध्ये वाढ करून त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्दिष्टाने टाटा स्टीलने आपल्या खोपोली प्लांटच्या जवळ जे.एन.टाटा व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे उद्घाटन केले. स्थानिक युवकांमध्ये कौशल्य विकास घडवून […]

खोपोली शहरात कुस्ती स्पर्धा 2022-23 चे भव्य अयोजन 

  कुस्ती स्पर्धा 2022-23 चे भव्य अयोजन  कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार क्रीडा नगरी समर्थ मंगल कार्यालय खोपोली महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्ह्य क्रीडा अधिकारी रायगड […]