बॅ.ए.आर.अंतुले भवन येथील अलिबाग सभागृहात जिल्हा काँग्रेसची विस्तारीत कार्यकारीणीची बैठक

काँग्रेसच देशातील जनतेला सक्षम पर्याय …जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत प्रतिनिधी अलिबाग:- आगामी लोकसभा निवडणूकीसंदर्भात आतापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील दावे प्रतिदाव्यांना सुरुवात झाली असून मावळ लोकसभा मतदार संघावर काँग्रेसने हक्क सांगितला असून […]