पेण येथील इकोग्लोब पॅकेजिंग प्रा.लि. या कंपनीतील कामगारांसाठी ८००० रुपये पगारवाढीचा करार

इकोग्लोब पॅकेजिंग मधील कामगारांना 8000 रू पगारवाढ कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थी प्रतिनिधी;:(पेण) कामगार हाच संघटनेचा आत्मा हे ध्येय्य ठेवुन कामगारांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते महेंद्रजी घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम […]