आपला सत्यवार्ता पनवेलवार्ता दिवाळी अंकाचे सौ.ममता प्रीतम म्हात्रे सह प्रीतमदादा म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रकाशन

आपला सत्यवार्ता पनवेलवार्ता दिवाळी अंकाचे सौ.ममता प्रीतम म्हात्रे सह प्रीतमदादा म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रकाशन पनवेल/प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील घडामोडीवर विशेष लक्ष ठेवून सत्य प्रसिद्ध करणारे वृत्तपत्र म्हणून आपला सत्यवार्ता पनवेल वार्ता प्रसिद्ध आहे. पनवेल […]

गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवा

गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवा पनवेल (प्रतिनिधी) भारतीय व्यवसायात १२५ वर्षांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास असलेला गोदरेज समूह एमएसएमईंना भेडसावणाऱ्या आव्हानांवर उत्तर शोधण्यास सज्ज आहे. त्या अनुषंगाने गोदरेज कॅपिटल निर्माणने सेवा वाढवल्या आहेत. गोदरेज कॅपिटल […]

बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाणे कडून अटक…

बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाणे कडून अटक… प्रतिनिधी पनवेल दि. १८/११/२०२३ रोजी पनवेल शहर पोलीस ठाणेत पनवेल बस स्टॅडच्या परिसरात बांग्लादेशी नागरीक कामाच्या शोधात संशयीतरीत्या फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस […]

को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी श्री.प्रितम म्हात्रे यांची निवड

को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी श्री.प्रितम म्हात्रे यांची निवड प्रतिनिधी /पनवेल कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा आणि के व्ही कन्या शाळा समितीच्या चेअरमन पदी शाळेचेच माजी विद्यार्थी […]

पनवेल परिसरात रात्रीच्या वेळेस वायु प्रदूषणाची समस्या… “प्रितम म्हात्रे यांनी केली चौकशीची मागणी”

पनवेल परिसरात रात्रीच्या वेळेस वायु प्रदूषणाची समस्या… “प्रितम म्हात्रे यांनी केली चौकशीची मागणी” पनवेल/प्रतिनिधी  गेले काही दिवस पनवेल महानगरपालिका हद्दीमधील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे, कळंबोली आणि पनवेल या विभागात रात्रीच्या वेळेस केमिकल सदृश्य […]

अटल करंडक राज्यस्तरीस्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ एकांकिका दाखल…

अटल करंडक राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ एकांकिका दाखल… पनवेल (प्रतिनिधी) अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत विविध केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीनंतर एकूण २५ एकांकिकांची अंतिम फेरीसाठी परीक्षकांनी निवड केली आहे. अंतिम फेरी दिनांक ८ ते […]

तळोजातील दीपक फर्टिलायझर्सची पाणी बचत व पाण्याच्या पुनर्वापराद्वारे शाश्‍वतेच्या दिशेने वाटचाल…

  तळोजातील दीपक फर्टिलायझर्सची पाणी बचत व पाण्याच्या पुनर्वापराद्वारे शाश्‍वतेच्या दिशेने वाटचाल… तळोजा वृत्त  पृथ्‍वीवरील अनेक संसाधनापैकी पाणी हे सर्वाधिक प्रमाणात उपलब्‍ध असलेले तसेच उत्पादन,  कृषी आणि ऊर्जा निर्मिती सारख्या क्षेत्रांमधील औद्योगिक प्रक्रियांचा आधार स्‍तंभ […]

शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन….

शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन…. खोपोली/वृत्त  संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैबुनिसा शेख यांनी नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून माधवीताई नरेश जोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ लोकसभा मतदार संघ […]

आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश….

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्हीबाजूने १०३.२१ कोटी रुपयांचा सर्विस रोड व अंडरपास मंजूर… आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश…. पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या […]

बालाजी मुव्हीज सिनेमागृहासमोर कामगाराचा आमरण उपोषण; कामगाराचं काही बरे वाईट झाल्यास सिनेमा मालक चालक जबाबदार – बी.पी.लांडगे

बालाजी मुव्हीज सिनेमागृहासमोर कामगाराचा आमरण उपोषण; कामगाराचं काही बरे वाईट झाल्यास सिनेमा मालक चालक जबाबदार – बी.पी.लांडगे खारघर वृत्त  बालाजी मुव्हीप्लेक्स खारघर मॉल मधील सिनेमा गृहात दहा बारा वर्षे काम करणाऱ्या कामगारांना जातीच व्देषाने कामावरुन […]